मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात सुटी जाहीर मुंबई ( २ जुलै २०१९ ) : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. मराठी १ नंबर बातम्या ९:५६:०० AM Share to: Twitter Facebook URL Print Email Ετικέτες featured mumbai
टिप्पणी पोस्ट करा