(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोन संधी | मराठी १ नंबर बातम्या

टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोन संधी

मुंबई ( २० जुलै २०१९ ) : शासन सेवेत नियुक्ती होताना माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्षे इतकी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी सैनिक उमेदवारांना गट क संवर्गातील पदांवर नियुक्ती दिलेल्या व शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत नियुक्तीपासून 2 वर्षे पूर्ण न झालेल्या उमेदवारांनाही सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्तीपासून 2 वर्षे इतकी मुदत देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget