मुंबई ( ४ जुलै २०१९ ) : चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्याय मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी अभिवादन केले.
यावेळी डॉ. खाडे यांनी चैत्यभूमी परिसराची पाहणी करुन प्रस्तावित अखंड भीमज्योतीच्या जागेचीही पाहणी केली. अखंड भीमज्योतीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार भाई गिरकर, कालीदास कोळंबकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भदंत डॉ.राहुलबोधी महाथेरो व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा