मुंबई ( ३१ जुलै २०१९ ) : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंच परिषदेच्या समारोपानंतर श्री साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा