सांगली ( २० ऑगस्ट २०१९) : म्हैसाळ ता. मिरज येथील दत्तात्रय सावंत हे पुरात वाहुन मृत झाल्याने त्यांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. राज्य शासनाकडून मिळालेल्या या मदतीबद्दल मृत सावंत यांच्या कुटुंबियांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे आणि जिल्हा प्रशासनाचे, तहसिलदार शरद पाटील, रोहित चिवटे, महेश मगदूम यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा