मुंबई ( १६ ऑगस्ट २०१९) : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पारशी नववर्षानिमित्त राज्यातील सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस “उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती” या पारशी समाजाच्या मार्गदर्शक त्रिसुत्रीचे स्मरण देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा