(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण 46 पदक | मराठी १ नंबर बातम्या

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण 46 पदक

नवी दिल्ली ( १४ ऑगस्ट २०१९) : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 46 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 41 पोलीसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस शोर्य पदक' (पीपीएमजी), 177 पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), 89 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 677 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 46 पदक मिळाली आहेत.

देशातील 89 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा यात समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय.

२) राजाराम रामराव पाटील,पोलीस उप अधिक्षक,एस.डी.पी.ओ करवीर विभाग,कोल्हापूर.

३) मिलींद भिकाजी खेटले, सहायक पोलीस आयुक्त,साकीनाका विभाग,पंचकुटीर पवारवाडी जे.वी.लिंक रोड,पवई,मुंबई.

४) हरिश्चंद्र गोपाळ काळे,सहायक पोलीस आयुक्त,राज्य राखीव पोलीस दल गट-2,पुणे.

५) मारुती कलप्पा सुर्यवंशी,सहायक पोलीस उपनिरीक्षक,जिल्हा विशेष शाखा,कोल्हापूर.

यासह महाराष्ट्रातील एकूण 41 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे

१) सुरेशकुमार सावलेराम मेंगडे, पोलीस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग ,ठाणे.

२) विक्रम नंदकुमार देशमाने ,पोलीय उपायुक्त, विभाग -5 ,मुंबई.

३) नेताजी शेकुंबर भोपळे,सहायक आयुक्त,गुन्हे शाखा ,नागपाडा मुंबई.


४) किरण विष्णु पाटील,सहायक पोलीस आयुक्त,आथींक गुन्हे कक्ष,मुंबई.

५) अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी,सहायक पोलीस आयुक्त,डोंगरी विभाग, मुंबई शहर.

६) गोपिका शेषदास जहागिरदार,पोलीस उप अधिक्षक,महासंचालक कार्यालय,मुंबई.

७) मंदार वसंत धर्माधिकारी,पोलीस उप अधिक्षक,डहाणु विभाग,पालघर.

८) राजेंद्र लक्ष्मणराव कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे,पुणे शहर.

९) सय्यद शौकतअली साबीरअली,पोलीस निरीक्षक,पेठ-बीड पोलीस ठाणे,बीड.

१०) सतीश दिगंबर गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली पोलीस ठाणे,नवी मुंबई.

११) बालाजी रघुनाथ सोनटक्के,पोलीस निरीक्षक,चिखली पोलीस ठाणे,चिंचवड- पुणे.

१२) रवीद्र गणपत बाबर,सहायक पोलीस निरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे.

१३) अब्दुल रौफ गणी शेख,सहायक पोलीस निरीक्षक,साकिनाका पोलीस ठाणे,मुंबई शहर.

१४) रमेश दौलतराव खंडागळे,राखीव पोलीस उप निरीक्षक,पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर.

१५) प्रकाश भिवा कदम,पोलीस उपनिरीक्षक,पायधोनी पोलीस ठाणे,मुंबई शहर.

१६) किशोर अमृत यादव,पोलीस उपनिरीक्षक,चिंचवड वाहतूक विभाग,पिंपरी- चिंचवड, पुणे.

१७) दिलीप पोपटराव बोरसटे,पोलीस उपअधिक्षक,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,पुणे.

१८) मुकुंद नामदेव हातोटे,सहायक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे.

१९) राजेंद्र नारायण पोळ,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा,पुणे शहर.

२०) नानासाहेब विठ्ठल मसाळ,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट -10,सोलापूर.

२१) रघुनाथ मंगलु भरसट,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,नाशिक ग्रामीण.

२२) केशव शेषराव टेकाडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,अमरावती शहर.

२३) रामराव दासु राठोड,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,जालना.

२४) दत्तात्रय तुकाराम उगलमुगले,सहायक पोलीस उपनिरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण.

२५) मनोहर लक्ष्मण चिंतलु,सहायक उपनिरीक्षक,विशेष शाखा,पुणे शहर.

२६) कचरु नामदेव चव्हाण,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पी.सी.आर ,अमरावती शहर.

२७) दत्तात्रय गोरखनाथ जगताप,सहायक पोलीस उपनिरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.

२८) अशोक सोमाजी तिडके,सहायक पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा, नागपूर शहर.

२९) विश्वास शामराव ठाकरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,तहसील पोलीस ठाणे,नागपूर शहर.

३०) सुनील गणपतराव हरणखेडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,यवतमाळ.

३१) गोरख मानसिंग चव्हाण,सहायक पोलीस उपनिरीक्षक,विशेष शाखा,औरंगाबाद शहर.

३२) अविनाश सुधीर मराठे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,विशेष शाखा,पुणे शहर.

३३) खामराव रामराव वानखेडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,मांडवी पोलीस ठाणे,नांदेड.

३४) नितीन रामराव शिवलकर,सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक शाखा,नागपूर शहर.

३५) प्रभाकर धोंडू पवार,हेड कॉन्स्टेबल, राज्य गुप्तचर विभाग,मुंबई.

३६) अंकुश सोमा राठोड, हेड कॉन्स्टेबल, दहशतवाद विरोधी कक्ष, जालना.

३७) बालु मच्छिंद्र भोई, हेड कॉन्स्टेबल,वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण.

३८) श्रीरंग नारायण सावरडे ,हेड कॉन्स्टेबल,एल.टी मार्ग पोलीस ठाणे ,मुंबई शहर.

३९) अविनाश गोविंदराव सातपुते,हेड कॉन्स्टेबल,पोलीस मुख्यालय,नांदेड.

४०) मकसूद अहेमदखान पठाण,हेड कॉन्स्टेबल,पूर्णा पोलीस ठाणे,परभणी.

४१) गणेश तुकाराम गोरेगांवकर,हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा,मुंबई.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget