मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग, कुर्ला (पश्चिम) तर्फे एल विभाग परिसरातील रामदेव पीर मार्ग,अल बरकत शाळेजवळील पदपथावर असलेल्या ३ झोपडया १० शेडस आणि १० लोखंडी जिने हीअनधिकृत अतिक्रमणे तोडण्यात आली. कारवाई एल विभागाचे लॉरी निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक तसेच संबंधित परिसरातील पोलिसांच्या उपस्थितीत तोडण्यात आली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा