सोमवार, दि. ८ मार्च २०२१ रोजी, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, "मुंबईची बाळाप्रमाणे काळजी घेणारी आई" या संकल्पनेवर आधारित बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच भायखळा येथील महापौर निवासस्थान गुलाबी रंगाच्या रोषणाईने न्हाऊन निघाले आहे, त्याचे हे बोलके छायाचित्र.
टिप्पणी पोस्ट करा