मुंबईः कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी १,५०८ रुग्ण सापडले होते, तर शुक्रवारी यामध्ये १०० रुग्णांची वाढ होत १,६४६ रुग्ण सापडल आहेत.
आज १,१२२ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३,१५,३७९ झाली. आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ११,५१९ झाली. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के असून रुग्णवाढीचा दर ०.३५ टक्के आहे, तर रुग्णदुपटीचा दर १९६ दिवस आहे.
टिप्पणी पोस्ट करा