मुंबई, दि. 15 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-2019 साठी 106 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2021 ते दि. 15 मार्च 2021 पर्यंत देण्यात आलेली होती. आता ही मुदत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी बार्टी पुणे च्या संकेतस्थळावर https://barti.
0000
टिप्पणी पोस्ट करा