मुंबई, दि. ७ : कोरोनाची रुग्णसंख्या कालच्या रुग्णसंख्येपेक्षा आज अधिक ४०० रुग्ण सापडले.
मुंबईत आज १०,४२८ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४,८२,७६० झाली. आज दिवसभरात ६,००७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३,८८,०११ झाली.
आज २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११,८६१ झाली. मुंबईत सध्या ८१,८६६ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा