मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विना मास्क सार्वजनिकरित्या फिरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत (दिनांक २ एप्रिल २०२१ अखेर) एकूण रुपये ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
ह्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत रुपये ४३ कोटी ८२ लाख ५१ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी ४ कोटी ८८ लाख ७० हजार ४०० रुपये दंड वसुली केली आहे.
उपनगरीय रेल्वे मध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांकडून आतापर्यंत ४४ लाख २४ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
*****
टिप्पणी पोस्ट करा