(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी 

         मुंबईदि. 10 : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 4 मे ते 2 जून 2021  या कालावधी दरम्यान ड्रोनपॅराग्लायडर्सरिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्टएरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

            मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईलअसे या आदेशात म्हटले आहे.

000

 


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget