(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ.प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड | मराठी १ नंबर बातम्या

डॉ.प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड



 

            मुंबईदि. 23 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

            या पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या डॉ.प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले आहे.

000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget