(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती | मराठी १ नंबर बातम्या

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती

 


 

          मुंबईदि. 30 : राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरुपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पुनर्रचित भाषा सल्लागार समितीवर  अध्यक्ष व सदस्यांची या आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या समितीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आहेत. यात समितीचे सदस्य सचिव म्हणून भाषा संचालनालयाचे संचालक असतीलत्याच बरोबर शासकीय सदस्यही असणार आहेत. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीडॉ.पंडीत विद्यासागरसुरेश वांदिलेडॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासह पुढील सदस्यांचा समितीत समावेश आहे.

            सदस्य डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीडॉ. पंडीत विद्यासागरश्री. अनंत पां. देशपांडेडॉ. सुहास पळशीकरडॉ. केशव सखाराम देशमुखडॉ. हरिश्चंद्र बोरकरडॉ. गिरीश दळवीडॉ. चिन्मय धारूरकरडॉ. रमेश वरखेडेडॉ. वंदना महाजनडॉ. प्रकाश परबश्री. किशोर कदमप्रा. मिलिंद जोशीप्रा. वैजनाथ महाजनडॉ. अनुपमा उजगरेश्री. पृथ्वीराज तौरश्री.पी.विठ्ठलश्री. सुरेश वांदिलेश्री. अनिल गोरेश्रीमती अनुराधा मोहनीश्रीमती जयश्री देसाईश्री. प्रणव सखदेवश्री. प्रकाश होळकरडॉ. विवेक घोटाळेश्री. सयाजी शिंदेडॉ. गणेश चंदनशिवेश्री. जयंत येलुलकरश्री. शमशुद्दीन तांबोळीडॉ. राजीव यशवंतेअपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव (मराठी भाषा विभाग)अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग)अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव (शालेय शिक्षण विभाग)अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)संचालकराज्य मराठी विकास संस्थामुंबईसचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमुंबईसचिवमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळमुंबईसदस्य सचिव संचालकभाषा संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई

            ही समिती पुढील तीन वर्षाकरिता असणार आहे. अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन अध्यक्षाची व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाला असतील.

***


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget