विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित;
पुढील अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे
मुंबई, दि. 28 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे होणार असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले.
000
टिप्पणी पोस्ट करा