२८ डिसेंबर २०२१ : अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, भूमी अभिलेखमध्ये वर्ग-4 ची भरती प्रस्तावित आहे, यामध्ये परीक्षा घेताना कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाळू प्रश्नसंदर्भात लिलावाचा कालावधी वाढविण्याबरोबरच चांगल्या बाबींचा समावेश करून लवकरच नवीन शासन निर्णय काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा