(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण

 


        मुंबईदि. 13 भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. 

          राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीसेनादलाचे वरिष्ठ अधिकारीपोलीस महासंचालक संजय पांडेमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेप्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरमुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget