(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गुहागर येथे आणखी दोन कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर | मराठी १ नंबर बातम्या

गुहागर येथे आणखी दोन कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर

 


           

            मुंबईदि. 16 : गुहागररत्नागिरी येथे आणखी दोन ऑलिव्ह रिडले सी कासवांना वन विभागाच्यावतीने (सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.
            रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल 'वनश्रीनावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी 'प्रथमाआणि 'सावनी'ला वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते. अशा प्रकारे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget